इडली
वेळ अर्धा तास
४/५ लोकांसाठी
४/५ लोकांसाठी
साहित्य
३ वाटी तांदूळ
१ वाटी पांढरी उडीद डाळ
१ टीस्पून बेकिंग सोडा/ सायट्रिक असिड
१ वाटी दही
मीठ -चवीनुसार
कृती
एका भांड्यात तांदूळ आणि पांढरी उडीद डाळ सेपरेट ६ तास भिजत घालावी. नंतर मिक्सर वर बारीक वाटून घ्यावे व दोन्ही एकत्र करावे त्यात बेकिंग सोडा ,मीठ ,दही,एक चमचा तेल घालून मिक्स करावे व मिश्रण चांगले हलवावे आणि अर्ध्या तासानंतर इडलीच्या भांडयात मिश्रण ओतून १० मिनिट इडल्या वाफवून घ्याव्यात .
गरमागर इडल्या सांबर किवा चटणीबरोबर छान लागतात ..
No comments:
Post a Comment