Yammi Foods make you Happy with diffrent types foods
Showing posts with label Chinese/चायनीज. Show all posts
Showing posts with label Chinese/चायनीज. Show all posts
Saturday, June 18, 2016
Friday, June 17, 2016
पनीर चीज बॉल्स/Paneer cheese Balls
पनीर चीज बॉल्स/Paneer cheese Balls
वेळ -अर्धा तास
३/४ लोकांसाठी
PC-Unknown
साहित्य
१ वाटी पनीर किसलेले (Paneer)
२/३ हिरव्या मिरच्या चिरून (Green Chillies Finely chopped)
४ उकडलेले बटाटे कुस्करलेले (mashed Potatoes)
१ टेबलस्पून कॉर्नफ्लोर (cornflour)
ताजी कोथिंबीर(fresh coriander leaves)
मीठ चाविनुसार (salt)
१ वाटी मोझरेला चीज किसलेले (mozzarella cheese)
१ वाटी ब्रेड चुरा (breadcrumbs)
चाट मसाला (chat Masala)
तेल तळण्यासाठी (oil)
कृती
एका बाऊल मध्ये कुस्करलेले बटाटे ,चिरलेली हिरवी मिरची ,कॉर्नफ्लोर ,कोथिंबीर ,चाट मसाला ,मीठ टाकून ते मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान गोळे करून ते चपटे करावे आणि व त्यात किसलेले पनीर आणि मोझरेला चीज घालून गोल गोळे करावेत .ब्रेड चा चुरा करून एका प्लेट मध्ये ठेवा ..
एका बाऊल मध्ये ३ टीस्पून कॉर्नफ्लोर टाकून त्यात पाणी टाकून चांगले ढवळावे . त्यात तयार केलेले बॉल्स ब्रेड च्या चुऱ्यात टाकून परत एकदा चुरा व्यवस्थित लागेपर्यंत हाताने प्रेस करावे व गोल आकार द्यावा व डीश मध्ये ठेवून द्यावे ..अशा प्रकारे सगळे balls करून डीश मध्ये ठेवावे
कढई मध्ये तेल गरम करून मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळून घ्यावे .टोम्याटो सॉस बरोबर सर्व करावे
Monday, June 13, 2016
चिकन नुडल्स
चिकन नुडल्स
वेळ १5 मिनिट
४-५ लोकांसाठी
साहित्य
चिकन बोनलेस(boneless chicken)
Instant नुडल्स(instant Noodals)
गाजर बारीक चिरून
लसून बारीक कापलेला(garlic finely chopped)
आले बारीक कापलेले.(ginger finely chopped)
ताजी लाल मिरची ३ (Fresh Red Chillies)
कांदा उभा चिरलेला(Chopped Onion)
अर्धी वाटी मशरूम (आवडीनुसार)(mushroom half bowl)
मक्याचे दाने अर्धी वाटी(corn half bowl)
चिकन stock (chicken stock)
सोया सौस (सोया souse )
कांद्याची पात(Spring Onion Greens)
कृती
कढइत २ चमचे तेल टाका त्यात बारीक केलेला लसून, आले ,लाल मिरची ,कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करा .नंतर चिकन टाकून १/2 मिनिट शिजू द्या. मशरूम,गाजर, मका दाने मीठ टाकून व्यवस्थित हलवा नंतर नूडल्स टाकून परतून घ्यावे ..chicken stock ,light सोया souse घालून १० मिनिट शिजू द्यावे ..सजविण्यासाठी कांद्याची पात पेरावी ..गरम गरम नूडल्स फार छान लागतात ..एकदा करून बघा ..
Friday, May 27, 2016
Soups
- Prep Tme : - 10 min
- Cook Time: - 6 min
- Serve :- 4/5 Peoples
- Ingredients-
- Chicken stock 6 cups
- Chicken breast (chopped) 1
- Salt ½ tsp + ½ tsp
- White pepper ¼ tsp
- Black pepper 1/2 tsp
- sauce 1 tbsp
- Cabbage (finely chopped) 1/2 cup
- Carrot (chopped) 2 tbsp
- Mushroom (sliced) 2 tbsp
- Spring onion leaves 1/4 cup
- Coriander leaves (chopped) 2 tbsp
- Corn flour 3 tbsp
Cooking Method-
first heat stock then add chicken & cook until chicken tender. now add carrot,
cabbage, mushroom, salt, black paper, then add souses & cook for 15 minits , then mix
coneflower 1/4 of cup of water & mix wel. last add spring onion & coriander leaves to
garnish & serve hot.
Subscribe to:
Posts (Atom)