वाढणी- ३/४ लोकांसाठी
वेळ -अर्धा तास
PC-Unknown
साहित्य
१ वाटी बेसन पीठ
१ वाटी ताक
१ टीस्पून लिंबांचा रस
मीठ चवीनुसार
१ टीस्पून आले लसून पेस्ट
१ टीस्पून ग्रीन चिली पेस्ट
१ चमचा रवा
२ टीस्पून एनो /सायट्रिक असिड
तेल
१ टीस्पून हिंग
फोडणीसाठी मोहरी
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
अर्धी वाटी खोबरे किसून
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१)एका भांड्यात १ वाटी बेसन पीठ ,लिंबाचा रस ,ग्रीन चिली पेस्ट ,आले लसून पेस्ट ,मीठ , रवा ,तेल घालून एकत्र करावे व त्यात १ वाटी ताक घालून मिश्रण चांगले एकजीव करावे व ते साधारण २ तास भिजत ठेवावे
२)नंतर त्यात एनो /सायट्रिक असिड टाकावे व मिश्रण ढवळून घ्यावे ..थोड्या वेळात मिश्रण फससते .
३)एका प्यान मध्ये दीड तांबे पाणी उकळत ठेवावे.
४).प्यान मध्ये बसेल अशा आकाराचे २ समान भांडे घ्यावे द त्याला पूर्ण भांड्याला तेल लावून घ्यावे व त्यात अर्धे अर्धे मिश्रण ओतून ते प्यान मध्ये ठेवून द्यावे व त्यावर वाफ जाणार नाही असे झाकण ठेवावे ..आणि ते अर्धा तास मध्यम आचेवर शिजवून घ्यावे (ढोकळा प्यान असेल तर उत्तमच )..ढोकळा शिजत असताना झाकण उचलू नये ..ढोकळा फुगला कि त्यात चमचा घालून शिजला कि नाही ते पाहावे..जर ढोकळा चमच्याला चिकटला नाही तर ढोकळा पूर्ण शिजला असे समजावे
फोडणी
५) तडका प्यान मध्ये तेल घालून त्यात मोहरी ,कापलेल्या हिरव्या मिरच्या ,थोडे मीठ ,हिंग टाकून फोडणी करावी व ती कोमात झाल्यावत शिजलेल्या ढोकळ्यावर पसरावी
६)सजविण्यासाठी खोबर्याचा कीस व चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी
व समांतर कप करावेत करावेत
(टीप जर बेकिंग सोडा घालणार असाल तर हळद वापरू नका..हळद आणि सोडा एकत्र केल्यावर रंग
लाल होऊ शकतो )

No comments:
Post a Comment