कटलेट्स/ Potato cutlets
वेळ २० मिनिट
४/५ लोकांसाठी
PC-Unknown
साहित्य
४ उकडलेले बटाटे (Mashed potatoes)
अर्धी वाटी ओले वाटाणे (Greenpeace)
१ टीस्पून आले लसून पेस्ट (Ginger garlic pest )
१ टीस्पून ग्रीन चिली पेस्ट (Green Chilly Pest)
१ टीस्पून धना पावडर (Coriander Powder)
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा (finely chopped Onion)
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर(finely Chopped Coriander leaves)
१ वाटी ब्रेड चुरा (Breadcrumbs)
१/२ टीस्पून काळी मिरी पावडर (black paper)
कॉर्नफ्लोर (Cornfloar)
मीठ चवीनुसार (solt)
तळण्यासाठी तेल(Oil)
कृती-
प्रथम एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्या त्यात ओले वाटाणे, आले लसून पेस्ट ,ग्रीन चिली, पेस्ट धना पावडर , काळीमिरी पावडर ,बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर ,कॉर्नफ्लोर,मीठ टाकून त ते मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे.व त्याच्या गोलाकार टिक्की बनवाव्यात .
एका लहान बाऊल मध्ये पाणी घेऊन त्यात ३ चमचे कॉर्नफ्लोर मिक्स करावी व तयार केलेल्या टिक्की त्यात बुडवून त्यावर bread चा चुरा (Breadcrumbs) पसरावा. व परत गोलाकार टिक्की करून घ्यावात व एका कढई मध्ये तेल गरम करून मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळून घ्याव्यात .. (तव्यावर तेल सोडून खमंग भाजू सुद्धा शकता) टोम्याटो सॉस बरोबर गरम गरम सर्व कराव्यात

No comments:
Post a Comment