Monday, May 23, 2016

French Fries/ फिंगर चिप्स

French Fries/ फिंगर चिप्स 

वेळ १५ मिनिट

साहित्य

४/५ मध्यम आकाराचे बटाटे
तळण्यासाठी तेल
मीठ 

कृती:

प्रथम बटाट्याचे साल काढून घ्यावे आणि त्याच्या उभ्या चौकोनी काप करावेत . पातेल्यात पाणी उकळून त्यात  थोडे मीठ टाकून हे काप ५ मिनिट उकळून द्यावे .नंतर हे काप एका डिश मध्ये काढून टिश्यू पेपर ने कोरडे करावेत. कढईमध्ये तेल तापायला ठेवून मंद आचेवर तळून घ्यावे.. टोम्याटो सॉस बरोबर छान लागतात 

No comments:

Post a Comment